Surprise Me!

मराठी बातम्या : वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं | राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत |

2021-09-13 598 Dailymotion

महाराष्ट्रात कोरोना बधीतांचा आकडा पोहोचला 1364 वर देशात 199 जणांचा मृत्यू त्यातले 97 रुग्ण महाराष्ट्रातले.
केंद्राचा निर्णय काहीही असो; राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत, सूत्रांनी माहिती., कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद., कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील ५ कारागृहे, लॉकडाऊन; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय., मंत्री, आमदारांच्या वेतनात होणार ३०% कपात.,वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई.,CoronaVirus बाबावर लक्ष असूदेत! पोलीस कन्येचे देवबाप्पाला ग्रिटिंग., कोविड संशयित मृत्यू प्रकरणी पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा., कोरोनाशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट; हरयाणा राज्याचा मोठा निर्णय., 'भोलाशंकरांना' अफजल, तोफिक अन् वसीमने दिला खांदा., कोरोनामुळे गुड फ्रायडेच्या दिवशी चर्च बंद.,एनएससीआय वरळी डोममध्ये विलगीकरण कक्ष.,अकोल्यात एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या १३ वर, सौदी अरेबियात राजघराण्यातील १५० सदस्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची भीती.. पहा सविस्तर बातमी -

सौजन्य - Ani News

#uddhavthackeray #coronavirus #lockdown #pmmodi #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon